Bmc election : मुंबई आणि मराठी अस्मितेचा ‘डेथ वॉरंट’ निघाल्याचा आरोप

Team Sattavedh Thackeray brothers aggressive in joint interview, determined to ‘save Mumbai’ : संयुक्त मुलाखतीत ठाकरे बंधू आक्रमक, ‘मुंबई वाचवा’चा निर्धार Mumbai: महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तब्बल वीस वर्षांनंतर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंनी मुंबई, मराठी अस्मिता आणि सध्याच्या सत्ताधाऱ्यांवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आगामी महापालिका निवडणुकीत युती … Continue reading Bmc election : मुंबई आणि मराठी अस्मितेचा ‘डेथ वॉरंट’ निघाल्याचा आरोप