BMC Election 2025: भाजपचा “150 पार” नारा, शिंदे दिल्लीला रवाना

Team Sattavedh The Thackeray brothers’ equation increased the excitement : ठाकरे बंधूंच्या समीकरणाने वाढवली खळबळ Mumbai : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यातही मुंबई महापालिका निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू असून, “150 पार”चा नारा देत त्यांनी लढाईचा बिगुल … Continue reading BMC Election 2025: भाजपचा “150 पार” नारा, शिंदे दिल्लीला रवाना