BMC Election : इतर पक्षांचं ठरेना, पण आम आदमी पार्टीच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

Team Sattavedh Aam Aadmi Party releases second list of candidates : सर्व २२७ प्रभागांत उमेदवार उभे करण्याचा निर्णय Mumbai मुंबई महापालिका निवडणुका १५ जानेवारी २०२६ रोजी होणार आहेत. या पृष्ठभूमीवर ठाकरे बंधूंची राजकीय युती झाली आहे. अजून अनेक पक्षांचे उमेदवार निश्चित झालेले नाहीत. मात्र या निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टीने सर्व २२७ प्रभागांत उमेदवार उभे करण्याचा … Continue reading BMC Election : इतर पक्षांचं ठरेना, पण आम आदमी पार्टीच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर