BMC Election: निवडणुकीच्या रणधुमाळीत ठाकरे बांधुनी भाजपला कोंडीत पकडले !

Team Sattavedh Allegations of political vendetta, a decisive attack on the Marathi issue : राजकीय सूडभावनेचे आरोप, मराठीच्या मुद्द्यावर निर्णायक हल्ला Mumbai: मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क मैदानावर पार पडलेल्या ऐतिहासिक सभेत ठाकरे बंधूंनी भाजपाला राजकीय कोंडीत पकडल्याचे चित्र स्पष्ट झाले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जवळपास दोन दशकांनंतर … Continue reading BMC Election: निवडणुकीच्या रणधुमाळीत ठाकरे बांधुनी भाजपला कोंडीत पकडले !