BMC Elections : राज्यात हल्ल्यांची साखळी सुरुच; शिंदे गटाच्या उमेदवारावर हल्ला

Team Sattavedh Attack on a candidate from the Eknath Shinde faction : मुंबईतील वांद्रे परिसरातील घटना, हल्ल्याचे कारण अस्पष्ट Mumbai नुकताच इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला झाला होता. तसेच दहिसरमध्ये राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदारावर हल्ला केला. या घटना ताज्या असतानाच मुंबईतील वांद्रे परिसरात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारावर हल्ला झाल्याने राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. शिंदे … Continue reading BMC Elections : राज्यात हल्ल्यांची साखळी सुरुच; शिंदे गटाच्या उमेदवारावर हल्ला