BMC Elections : मुंबईत एकच चर्चा, काय आहे MaMu फॅक्टर?

Team Sattavedh ‘MaMu’ factor emerging as the focal point of the alliance : BMC निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंचा हा असू शकतो मास्टर प्लान Mumbai मुंबईच्या राजकारणात एक मोठा राजकीय स्फोट घडण्याची चिन्हे दिसत आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब … Continue reading BMC Elections : मुंबईत एकच चर्चा, काय आहे MaMu फॅक्टर?