BMC Elections : पैसा जिंकला, निष्ठा हरली म्हणणारे मनसेचे नेते किशोरी पेडणेकरांच्या प्रचारात

Team Sattavedh MNS leaders who criticised now campaign for kishori pednekar : शिवसेना-मनसे युतीने अनेकांची केली फजिती; नाराजी दूर झाल्याचे स्पष्टीकरण Mumbai किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी मिळाल्याने नाराज असलेले मनसेचे शाखा प्रमुख मारुती दळवी आता पेडणेकरांचाच प्रचार करताना दिसत आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेत्या आणि माजी महापौर … Continue reading BMC Elections : पैसा जिंकला, निष्ठा हरली म्हणणारे मनसेचे नेते किशोरी पेडणेकरांच्या प्रचारात