BMC Mayor Election : मुंबईच्या महापौरपदी राहुल नार्वेकरांच्या नातेवाईक? भाजपमध्ये धुसफूस!

Team Sattavedh bjp-internal-dispute-over-harshita-narvekar-candidacy : रितू तावडे विरुद्ध हर्षिता नार्वेकर असा अंतर्गत सामना रंगणार Mumbai मुंबई महापालिकेवरील प्रशासकीय राजवट संपून लोकप्रतिनिधींचे शासन येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) महापौरपदासाठी ११ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असून, महायुतीमधील राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. यंदा हे पद ‘सर्वसाधारण प्रवर्ग महिला’ गटासाठी राखीव असल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये … Continue reading BMC Mayor Election : मुंबईच्या महापौरपदी राहुल नार्वेकरांच्या नातेवाईक? भाजपमध्ये धुसफूस!