BMC Mayor : मुंबईच्या नव्या महापौरांची स्वारी ‘३० लाखांच्या’ आलिशान गाडीत; सामान्यांचा सवाल- रस्ते कधी सुधारणार?

Team Sattavedh new-mumbai-mayor-to-get-30-lakh-innova-hycross : ११ फेब्रुवारीला पदभार स्वीकारण्यापूर्वीच वाहन खरेदी; उपमहापौर व नेत्यांना ‘स्कॉर्पिओ एन’ Mumbai मुंबई महानगरपालिकेच्या नव्या महापौरांच्या स्वागतासाठी पालिका प्रशासनाने तिजोरीची दारे उघडली आहेत. नव्या महापौरांच्या दिमतीला आता ३० लाख रुपये किमतीची ‘टोयोटा इनोव्हा हायक्रॉस हायब्रिड’ ही अत्याधुनिक कार असणार आहे. ११ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महापौर निवडीपूर्वीच ही खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यात … Continue reading BMC Mayor : मुंबईच्या नव्या महापौरांची स्वारी ‘३० लाखांच्या’ आलिशान गाडीत; सामान्यांचा सवाल- रस्ते कधी सुधारणार?