BMC Mayor : आरक्षणाच्या त्या नियमामुळे भाजपचे स्वप्न धोक्यात!

Team Sattavedh   Why Thackeray faction chances of becoming mayor in Mumbai increase : मुंबईत ठाकरे गटाचाच महापौर होण्याच्या शक्यता का बळवल्या? Mumbai : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून राजकीय वातावरण तापले आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने युती करून मुंबई महापालिकेची निवडणूक लढवत स्पष्ट बहुमत मिळवले असले, तरी महापौर पदावरून … Continue reading BMC Mayor : आरक्षणाच्या त्या नियमामुळे भाजपचे स्वप्न धोक्यात!