BMC meeting : बीएमसीच्या पहिल्याच बैठकीत येणार नामांतराचे २० प्रस्ताव

Team Sattavedh 20-renaming-proposals-will-be-introduced-in-BMC-meeting : बप्पी लहरी ते अटल बिहारी वाजपेयी; मुंबईतील रस्ते आणि पुलांना मिळणार दिग्गजांची नावे Mumbai : तब्बल चार वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मुंबई महानगरपालिकेची (BMC) पहिली सर्वसाधारण सभा २५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. नवनियुक्त महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या पहिल्याच सभेत एकूण २७ प्रस्ताव सादर केले जाणार आहेत. विशेष … Continue reading BMC meeting : बीएमसीच्या पहिल्याच बैठकीत येणार नामांतराचे २० प्रस्ताव