BMC Power Tussle : मुंबईच्या महापौरपदावरून भाजप–शिवसेनेत तणाव; सत्तेसाठी ‘नाशिक’ पॅटर्नची चर्चा!

Team Sattavedh Mumbai mayoral race sparks strain between BJP and Shivsena : अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावरून युतीत पेच; मुंबईच्या ‘तिजोरी’साठी शिंदे गटाची बार्गेनिंग पॉवर वाढली Mumbai मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन आठवडा उलटला तरी सत्तेचा पेच अद्याप सुटलेला नाही. भाजप ८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी २९ नगरसेवक असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने … Continue reading BMC Power Tussle : मुंबईच्या महापौरपदावरून भाजप–शिवसेनेत तणाव; सत्तेसाठी ‘नाशिक’ पॅटर्नची चर्चा!