BMC : काँग्रेसमुळे ठाकरे गटाला धक्का; श्रद्धा जाधव यांचा एका मताने पराभव

Team Sattavedh Shraddha-Jadhav-defeated-in-the-ward-committee-election-of-the-BMC : मुंबई महापालिकेच्या प्रभाग समिती निवडणुकीत नाट्यमय घडामोड Mumbai मुंबई महापालिकेतील प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठी राजकीय नाट्यमय घडामोड घडली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला अपेक्षित विजय मिळण्याऐवजी धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या उमेदवार श्रद्धा जाधव यांचा केवळ एका मताने पराभव झाला असून या पराभवासाठी काँग्रेसच्या नगरसेवकांची अनुपस्थिती कारणीभूत … Continue reading BMC : काँग्रेसमुळे ठाकरे गटाला धक्का; श्रद्धा जाधव यांचा एका मताने पराभव