Board Exams : सरकारची नवी योजना, ‘कॉपी करा, तुरुंगाची हवा खा!’

Team Sattavedh   Those who copy in exams will go directly to jail : कॉपीमुक्त अभियान जोरात; कॉपीसाठी मदत करणाऱ्यावरही गुन्हा Wardha महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली. यात ‘कॉपी करा आणि तुरुंगाची हवा … Continue reading Board Exams : सरकारची नवी योजना, ‘कॉपी करा, तुरुंगाची हवा खा!’