Board of Education : शिक्षण मंडळाचा शिक्षकांवर अविश्वास!

Team Sattavedh Now supervisors will go to other schools, teachers oppose : आता पर्यवेक्षक जाणार दुसऱ्या शाळांत, शिक्षकांचा विरोध Akola : दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये मुख्याध्यापक, शिक्षकांना त्यांची शाळा सोडून अन्य शाळांमध्ये केंद्र संचालक, पर्यवेक्षक म्हणून काम करावे लागणार आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे, शिक्षण क्षेत्रात … Continue reading Board of Education : शिक्षण मंडळाचा शिक्षकांवर अविश्वास!