Bogus Crop Insurance : बनावट पीकविमा अर्ज कराल तर आधार कार्ड ब्लॉक करणार

Team Sattavedh   Aadhaar card will be blocked if applied for fake crop insurance : कृषी आयुक्तालयाचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी Wardha बहुतांश शेतकरी इमानेइतबारे योजनेचा लाभ घेतात. तर काही शेतकरी स्मार्ट मोबाइल नसल्याने व त्यातील काही समजत नसल्यामुळे पीकविमाही काढत नाहीत. मात्र, काही बहाद्दर असतात. ते बनावटपणा करून योजनेचा लाभ घेतात. पण, जिल्ह्यात अद्याप तसे … Continue reading Bogus Crop Insurance : बनावट पीकविमा अर्ज कराल तर आधार कार्ड ब्लॉक करणार