bogus disabled beneficiaries : १२ शिक्षक, २ ग्रामसेवकांसह १५ जण निलंबित!

Team Sattavedh 15-suspended-in-bogus-disabled-beneficiaries : बोगस दिव्यांगांवर प्रशासनाचा ‘दणका’, कठोर कारवाईने धाबे दणाणले Buldhana जिल्हा परिषद प्रशासनाने बोगस दिव्यांग प्रकरणावर कठोर भूमिका घेत मोठी कारवाई केली असून, १२ शिक्षक, २ ग्रामसेवक आणि एका परिचरासह एकूण १५ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील प्रशासनात खळबळ उडाली असून, शासकीय लाभांमध्ये गैरव्यवहार करणाऱ्यांना स्पष्ट संदेश देण्यात आला … Continue reading bogus disabled beneficiaries : १२ शिक्षक, २ ग्रामसेवकांसह १५ जण निलंबित!