Bogus minority status : नागपुरात बोगस अल्पसंख्याक दर्जा मिळवून शासनाची फसवणूक; शाळा संचालकांसह ९ जणांवर गुन्हे दाखल

राजेश चरपे (संपादक) Fir against 9 including School directors in bogus minority status : बोगस कागदपत्रांचा केला वापर, राज्य अल्पसंख्याक आयोगाने घेतली होती दखल Nagpur बोगस कागदपत्रांच्या आधारे अल्पसंख्याक दर्जा मिळवून शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नागपुरातील फिरोज गांधी विद्यालय आणि फिरोज विद्या समितीच्या ९ पदाधिकाऱ्यांविरुद्ध पाचपावली पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्य … Continue reading Bogus minority status : नागपुरात बोगस अल्पसंख्याक दर्जा मिळवून शासनाची फसवणूक; शाळा संचालकांसह ९ जणांवर गुन्हे दाखल