Bogus school ID case : वैशाली जामदार यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी !

Team Sattavedh Vaishali Jamdar remanded in police custody for two days : दोन वर्षात वाटल्या २११ बोगस शालार्थ आयडी Nagpur : नागपूर विभागीय उपसंचालक म्हणून कार्यरत असताना आपल्या कार्यकाळात २०२१ ते २०२३ दरम्यान वैशाली जामदार यांनी तब्बल २११ बोगस शालार्थ आयडी तयार केल्या आणि वाटल्या. जामदार यांच्या कार्यकाळात लक्ष्मण मंघाम उपसंचालक कार्यालयात कार्यरत होता. त्याच्या … Continue reading Bogus school ID case : वैशाली जामदार यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी !