Bomb attack threat : पोस्ट व पासपोर्ट कार्यालयांवर बॉम्बहल्ल्याची धमकी; बुलढाण्यात पोलिसांची धावपळ

Team Sattavedh Bomb threat to post and passport offices; buldhana police scrambled : सायनॉइड-आरडीएक्सचा ई-मेल; तपासणीनंतर अफवा ठरली खोटी Buldhana राज्यातील पासपोर्ट व टपाल कार्यालये बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीच्या ई-मेलमुळे बुधवारी बुलढाण्यात मोठी खळबळ उडाली. नागपूर विभागीय टपाल कार्यालयाला प्राप्त झालेला हा ई-मेल तातडीने बुलढाण्यासह इतर जिल्ह्यांना पाठविण्यात आला. माहिती मिळताच पोलिस प्रशासन सतर्क झाले … Continue reading Bomb attack threat : पोस्ट व पासपोर्ट कार्यालयांवर बॉम्बहल्ल्याची धमकी; बुलढाण्यात पोलिसांची धावपळ