Bomb Threat : अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी

Team Sattavedh Akola Collectorate receives bomb threat E-mail : कथित आयएसआयच्या नावाने आलेल्या ई-मेलमुळे खळबळ Akola अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर बॉम्बस्फोटाची धमकी देणारा एक ई-मेल प्राप्त झाल्याने आज, गुरुवार, दि. १८ डिसेंबरला खळबळ उडाली. सदर ई-मेल कथितरीत्या आयएसआयच्या नावाने पाठविण्यात आल्याचे समोर आले असून, घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तातडीने सतर्क झाले. पोलीस … Continue reading Bomb Threat : अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी