Boy locked Anganwadi : धक्कादायक… अंगणवाडीत चार वर्षीय बालक रात्रभर अडकला!

Team Sattavedh nagpur-khaparkheda-anganwadi-four-year-old-boy-locked-overnight-negligence-incident : निष्काळजीपणामुळे संताप, सुदैवाने सकाळी सुरक्षित सुटका Nagpur : जिल्ह्यातील खापरखेडा परिसरात अंगणवाडी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे चार वर्षीय बालक रात्रभर इमारतीत अडकून राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बोरकर लेआऊट येथील अंगणवाडीत घडलेल्या या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सुदैवाने संबंधित बालक सकाळी सुरक्षित अवस्थेत आढळून आले असून कोणतीही शारीरिक … Continue reading Boy locked Anganwadi : धक्कादायक… अंगणवाडीत चार वर्षीय बालक रात्रभर अडकला!