Bribery in cemetery work ; स्मशानभूमीच्या कामाचे देयक काढण्यासाठी घेतली लाच

Team Sattavedh Private driver along with engineer in ACBs trap : अभियंत्यासह खासगी चालक ‘एसीबी’च्या जाळ्यात Yavatmal : लाचखोरीच्या अनेक विविध घटना समोर येताना पाहायला मिळतात. मात्र स्मशानभूमीचे कामातही लाच घेण्याचे प्रकार यवतमाळ जिल्ह्यात उघडकीस आला आहे. या घटनेत अभियंत्यासह त्याचा खाजगी चालक लाच घेताना जाळ्यात सापडला. 10 लाख रुपयांचे देयक काढण्यासाठी 10 हजारांची लाच … Continue reading Bribery in cemetery work ; स्मशानभूमीच्या कामाचे देयक काढण्यासाठी घेतली लाच