Bribery line code : मंत्रालयातील ‘रेषांचा गेम’ उघड; एका उभ्या रेषेला ५० हजारांचा दर!

Team Sattavedh mantralaya-fda-bribery-line-code-sting-narahari-zirwal-pa-allegations : एफडीए परवान्यांसाठी सांकेतिक भाषेत लाच मागणीचा खुलासा Mumbai : मंत्रालयात अन्न व औषध प्रशासन विभागाशी संबंधित परवाने मंजूर करण्यासाठी सांकेतिक ‘रेषा’ पद्धतीने लाच मागितल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. स्टिंग ऑपरेशनमधून उघड झालेल्या या प्रकरणात अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या दालनाशी संबंधित काही कर्मचाऱ्यांची नावे चर्चेत … Continue reading Bribery line code : मंत्रालयातील ‘रेषांचा गेम’ उघड; एका उभ्या रेषेला ५० हजारांचा दर!