दुष्काळानंतर जाग आली; कायमस्वरूपी उपायांसाठी ‘पूल तिथे बंधारा’!

Team Sattavedh प्रत्येक नव्या पुलाखाली किमान एक मीटर पाणी अडविणार; जलसंधारणाचे जाळे निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण निर्णय Akola : राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी आणि पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यात बांधण्यात येणाऱ्या प्रत्येक नवीन पुलासोबत बंधारा उभारणे बंधनकारक करण्यात आले आहे. ‘पूल तिथे बंधारा’ (Bridge-Cum-Barrage) या … Continue reading दुष्काळानंतर जाग आली; कायमस्वरूपी उपायांसाठी ‘पूल तिथे बंधारा’!