Budget session : अधिवेशनापूर्वी विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार

Team Sattavedh opposition-boycott-government-tea-meeting-allegations-on-ajit-pawar-plane-crash-and-farmer-issues : अजित पवार यांच्या विमान अपघातापासून शेतकरी प्रश्नांपर्यंत गंभीर आरोपांची सरबत्ती! Mumbai: राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधक आक्रमक भूमिकेत दिसत असून सरकारच्या पारंपरिक चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची घोषणा करताना ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसने संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर विविध गंभीर आरोप केले. पत्रकार परिषदेत सुरुवातीला राष्ट्रवादी … Continue reading Budget session : अधिवेशनापूर्वी विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार