Building Construction Scheme : ‘मातोश्री’ योजनेसाठी ४० ग्रामपंचायती सरसावल्या

Team Sattavedh   40 Gram Panchayats mobilized for the ‘Matoshree’ scheme : इमारत बांधणी योजना; शासनाकडे प्रस्ताव पाठवला Wardha देशाच्या अर्थव्यवस्थेत ग्रामीण भागाचे महत्त्वाचे स्थान आहे. ग्राम समृद्ध तर देश समृद्ध समजला जातो. त्यामुळे गावगाड्याचा कारभार आता अडगळीतील इमारतीतून नाही. तर सुसज्ज इमारतीतून व्हावा, म्हणून शासनाने बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत इमारत बांधणी योजना अंमलात … Continue reading Building Construction Scheme : ‘मातोश्री’ योजनेसाठी ४० ग्रामपंचायती सरसावल्या