Buldhana administration : स्मशानभूमीची जागा गायब, मुंदेफळ येथील प्रकार

Team Sattavedh The cemetery site disappeared : सरपंच पतीसह ग्रामस्थांचे आमरण उपोषण; प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर आरोप Buldhana स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे मुंदेफळ (ता. मेहकर) येथील स्मशानभूमीचा प्रश्न चिघळला आहे. शासकीय दप्तरी स्पष्ट नोंद असूनही प्रत्यक्षात स्मशानभूमीची जागा गायब झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर गावच्या सरपंच पतीसह ग्रामस्थांनी गट क्र. २० मधील वादग्रस्त … Continue reading Buldhana administration : स्मशानभूमीची जागा गायब, मुंदेफळ येथील प्रकार