Buldhana Administration : सोयीसुविधांची वानवा, प्रशासनाला ‘दंडवत’!

Team Sattavedh Protest against the administration in Sindkhedraja : सिंदखेडराजा येथे उदासीनतेविरोधात अनोखे आंदोलन Sindakhed Raja : शहरातील मूलभूत नागरी सुविधांच्या अभावावर लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते कैलास मेहेत्रे यांनी अनोख्या पद्धतीने दंडवत आंदोलन करत प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर रोष व्यक्त केला. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली. सध्या सिंदखेडराजा शहरात अंतर्गत जलवाहिनी … Continue reading Buldhana Administration : सोयीसुविधांची वानवा, प्रशासनाला ‘दंडवत’!