Buldhana Collector : बेकायदेशीर हद्दवाढीविरोधात पाच गावांतील ग्रामस्थांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

Team Sattavedh buldhana-villagers-protest-against-illegal-municipal-extension : प्रस्ताव रद्द न झाल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा; बुलढाण्यात हजारो आंदोलक रस्त्यावर Buldhana नगर परिषदेच्या कथित अन्यायकारक हद्दवाढ प्रस्तावाविरोधात सागवन, येळगाव, सुंदरखेड, जांभरून व माळविहीर येथील हजारो ग्रामस्थांनी १७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढत जोरदार आंदोलन छेडले. बेकायदेशीर हद्दवाढीचा प्रस्ताव तात्काळ रद्द करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ‘गाव … Continue reading Buldhana Collector : बेकायदेशीर हद्दवाढीविरोधात पाच गावांतील ग्रामस्थांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा