Buldhana Collector : जिल्ह्यात ८४ हजार ७५ एकल महिला; शहरी-ग्रामीण सर्वेक्षणातून वास्तव समोर

Team Sattavedh Urban–rural survey finds 84,075 single women in the district : सर्वांगीण पुनर्वसनासाठी उपाययोजना, शहरी व ग्रामीण दोन्ही भागात सर्वेक्षण Buldhana बुलढाणा जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात एकल महिलांचे सविस्तर सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात जिल्ह्यात एकूण ८४ हजार ७५ एकल महिला असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये ग्रामीण भागात ७२ हजार ७३९, तर नगरपालिका … Continue reading Buldhana Collector : जिल्ह्यात ८४ हजार ७५ एकल महिला; शहरी-ग्रामीण सर्वेक्षणातून वास्तव समोर