Buldhana congress : पदयात्रेतून अंतर्गत युद्ध पेटले; काँग्रेसमध्ये शक्तिप्रदर्शनाची स्पर्धा

Team Sattavedh Padayatra sparks internal conflict in Congress; race for show of strength intensifies : जिल्हाध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये राडा; पदयात्रा बनली ‘पॉवर शो’ Buldhana काँग्रेसच्या ‘संघटन सृजन’ अभियानांतर्गत सुरू असलेली ‘अन्नदाता संघर्ष पदयात्रा’ सध्या जिल्ह्यात केवळ जनसंपर्क मोहिमेपुरती मर्यादित न राहता थेट अंतर्गत शक्तिप्रदर्शनाचे रणांगण बनल्याचे चित्र दिसत आहे. जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचत असतानाच … Continue reading Buldhana congress : पदयात्रेतून अंतर्गत युद्ध पेटले; काँग्रेसमध्ये शक्तिप्रदर्शनाची स्पर्धा