Buldhana Congress : चिखली काँग्रेसमध्ये अंतर्गत उठाव; ‘निष्ठा’ आणि ‘पद’ यांच्या संघर्षात घडी विस्कटली

Team Sattavedh chikhli-congress-internal-conflict-over-co-opted-member-and-group-leader-selection : गटनेतेपद आणि स्वीकृत सदस्य निवडीवरून ‘लेटर वॉर’; शहराध्यक्षांच्या राजीनाम्यामुळे पक्ष संकटात Chikhli चिखली नगरपरिषदेच्या सत्तेत वाटा मिळवण्यासाठी सुरू असलेल्या राजकीय खेळींमुळे काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत. गेल्या काही दिवसांत घेण्यात आलेल्या दोन महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयांमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, पक्षाची संघटनात्मक घडी पूर्णपणे विस्कटल्याचे चित्र आहे. सत्तेसाठी … Continue reading Buldhana Congress : चिखली काँग्रेसमध्ये अंतर्गत उठाव; ‘निष्ठा’ आणि ‘पद’ यांच्या संघर्षात घडी विस्कटली