Buldhana Congress : काँग्रेसमधील खांदेपालट कधी? जिल्हाध्यक्ष बदलाच्या चर्चांना पुन्हा ऊत

Team Sattavedh congress district president name yet to declared : प्रवेश, संपर्क यात्रा आणि युवा नेतृत्वाच्या शोधामुळे बुलढाण्यात राजकीय उत्सुकता Buldhana मार्च महिन्याच्या प्रारंभी काँग्रेसने विभागनिहाय कार्यकर्ता प्रशिक्षण मेळाव्यांची सुरुवात कोकणातून करत संघटन पुनर्बांधणीचा स्पष्ट संदेश दिला होता. त्याच वेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जिल्हास्तरावरील कार्यकारिणीत बदल आणि संभाव्य खांदेपालटाचे संकेत दिल्याने बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेस … Continue reading Buldhana Congress : काँग्रेसमधील खांदेपालट कधी? जिल्हाध्यक्ष बदलाच्या चर्चांना पुन्हा ऊत