Buldhana Congress : काँग्रेसचा ‘कार्यकर्ता प्रशिक्षण’ प्रयोग; गळतीच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यातही शिबिराचे वेध

Team Sattavedh congress-worker-training-camp-buldhana-harshwardhan-sapkal : प्रदेशाध्यक्षांचा संघटन बांधणीचा उपक्रम; स्थानिक कार्यकर्त्यांकडून प्रशिक्षणाची मागणी Buldhana राज्यातील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य फुंकण्यासाठी काँग्रेसने आता ‘कार्यकर्ता प्रशिक्षण’ शिबिरांचा नवा प्रयोग हाती घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दोन दिवसांपूर्वी चिपळूण येथे अशाच प्रकारचे एक भव्य प्रशिक्षण शिबिर घेऊन संघटनेला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला. या शिबिरात राज्यातील … Continue reading Buldhana Congress : काँग्रेसचा ‘कार्यकर्ता प्रशिक्षण’ प्रयोग; गळतीच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यातही शिबिराचे वेध