Buldhana congress : मोताळा नगरपंचायतीत काँग्रेसला धक्का

Team Sattavedh Six corporators, including the Deputy Mayor, join BJP : उपनगराध्यक्षासह सहा नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश Buldhana मोताळा नगरपंचायतीत काँग्रेसला मोठा राजकीय झटका बसला असून, उपनगराध्यक्ष शेख सलीम चुनावाले यांच्यासह सहा नगरसेवकांनी काँग्रेसला रामराम ठोकून थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. नागपूर येथे झालेल्या भाजपच्या विदर्भ कार्यशाळेदरम्यान या सर्वांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. भाजपचे … Continue reading Buldhana congress : मोताळा नगरपंचायतीत काँग्रेसला धक्का