Buldhana Congress : तिरंगा यात्रेतून जवानांना सलाम, भाजपचा निषेध!

Team Sattavedh Tiranga Yatra to salute armed forces : काँग्रेसचा निर्धार, २१ मे रोजी बुलढाण्यात आयोजन Buldhana माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनी, २१ मे रोजी, जिल्हा काँग्रेसतर्फे तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम करण्याचा निर्धार काँग्रेसने व्यक्त केला आहे. त्याचवेळी भाजपच्या मंत्र्यांनी केलेल्या विधानांचाही निषेध नोंदवण्यात येईल. या आयोजनाच्या … Continue reading Buldhana Congress : तिरंगा यात्रेतून जवानांना सलाम, भाजपचा निषेध!