Buldhana Dhad Grampanchayat : धाड ग्रामपंचायतमध्ये अनियमितता; माजी सरपंचांचा आरोप

Team Sattavedh Former sarpanch alleges financial irregularities in Gram Panchayat : न्यायालयात जाण्याची तयारी; दोघांच्या नावावर धनादेश वळवला Buldhana तालुक्यातील धाड ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता व प्रशासकीय भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, या प्रकरणी न्यायालयात दाद मागणार असल्याचे स्पष्ट संकेत माजी सरपंच रिजवान सौदागर यांनी पत्रकार परिषदेत दिले. सौदागर यांनी स्फोटक आरोपांची मालिकाच उघड केली. … Continue reading Buldhana Dhad Grampanchayat : धाड ग्रामपंचायतमध्ये अनियमितता; माजी सरपंचांचा आरोप