Buldhana district hospital : बुलडाणा जिल्हा रुग्णालयात पिण्याचे पाणी, स्वच्छतेची बोंब!

Team Sattavedh Drinking water, sanitation disorder at Buldhana District Hospital : सात दिवसांत समस्या सोडवा, अन्यथा तीव्र आंदोलन, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा इशारा Buldhana जिल्ह्यातील प्रमुख सरकारी रुग्णालयात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव जाणवत आहे. स्वच्छ पिण्याचे पाणी, MRI मशीन आणि स्वच्छता व्यवस्थेच्या अभावामुळे रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांचे हाल होत असून क्रांतिकारी शेतकरी संघटनेने … Continue reading Buldhana district hospital : बुलडाणा जिल्हा रुग्णालयात पिण्याचे पाणी, स्वच्छतेची बोंब!