Buldhana incident : उष्माघात नव्हे, मेंदूज्वर? सहावीतील विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे शेगाव हादरलं!

Team Sattavedh   Shegaon shaken by the death of a sixth-grade student : दोन दिवसांपूर्वी होता आजारी, ताप मेंदूमध्ये गेला Khamgao संत गजानन महाराजांच्या पावन नगरी शेगावमधून ११ एप्रिलला आलेली बातमी संपूर्ण जिल्ह्याला हादरवून गेली. संस्कार सोनटक्के (वय ११) या सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या उष्माघाताने मृत्यू झाल्याची चर्चा शेगावात मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. मात्र, आरोग्य … Continue reading Buldhana incident : उष्माघात नव्हे, मेंदूज्वर? सहावीतील विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे शेगाव हादरलं!