Buldhana Jigaon Project : बुलढाण्यातील जिगाव प्रकल्पासाठी मंगळवारी मुंबईत बैठक !

Team Sattavedh Meeting in Mumbai on Tuesday for Jigaon project in Buldhana : विदर्भातील जलसिंचनाच्या दृष्टीने महत्वाचा प्रकल्प Nagpur : विदर्भाच्या खारपाण पट्ट्यातील आत्महत्याग्रस्त क्षेत्रातील जिगाव हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे बुलढाण्यासह अकोला जिल्ह्यातील गावांना फायदा होणार आहे. औद्योगिक आणि पिण्याच्या पाण्याचे शाश्वत स्त्रोत यामुळे उपलब्ध होणार आहेत. जलसिंचनाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या या प्रकल्पातील … Continue reading Buldhana Jigaon Project : बुलढाण्यातील जिगाव प्रकल्पासाठी मंगळवारी मुंबईत बैठक !