Buldhana Municipal Council : महायुती विरुद्ध मविआ लढतीची दाट शक्यता; राष्ट्रवादीचे दोन्ही गट अद्याप ‘गुलदस्त्यात

Team Sattavedh Mahayuti and MVA likely to face off in a straight contest : भाजपकडून मोर्चेबांधणीला वेग, शिंदेसेना ‘घाटावर’ समतोल साधण्याच्या तयारीत Buldhana पालिका निवडणुकीत मैत्रीत कुस्ती खेळल्यानंतर आता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी थेट आमनेसामने भिडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. महायुतीतील पक्ष एकत्र लढण्याचे संकेत देत असताना, महाविकास आघाडीही एकसंधपणे … Continue reading Buldhana Municipal Council : महायुती विरुद्ध मविआ लढतीची दाट शक्यता; राष्ट्रवादीचे दोन्ही गट अद्याप ‘गुलदस्त्यात