Buldhana NCP : जिल्हाध्यक्षांवर अपमानास्पद वागणुकीचा आरोप

Team Sattavedh   Allegation of abusive behavior against the district president : राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत संघर्ष; अनुजा सावळेंचा राजीनामा गाजतोय Buldhana राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अंतर्गत मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत. जिल्हा महिला अध्यक्ष अनुजा सावळे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला आहे. त्यांनी जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांच्यावर अपमानास्पद वागणुकीचे आरोप करत सोशल … Continue reading Buldhana NCP : जिल्हाध्यक्षांवर अपमानास्पद वागणुकीचा आरोप