Buldhana Panchayat Samiti : रोकडिया नगर शहरात, पण तालुक्याचे गण गेले कुठे?

Team Sattavedh Two Panchayat Samiti groups including Zilla Parishad group cancelled : जिल्हा परिषद गटासह पंचायत समितीचे दोन गण रद्द; वाढलेली लोकसंख्या कुठे मोजली? Shegao शेगाव शहरालगत असलेल्या रोकडिया नगर ग्रामपंचायतीचा समावेश नगर परिषदेच्या हद्दीत करण्यात आला असून, याचा थेट फटका तालुक्यातील एक जिल्हा परिषद गट आणि दोन पंचायत समिती गणांना बसला आहे. यामुळे राजकीय … Continue reading Buldhana Panchayat Samiti : रोकडिया नगर शहरात, पण तालुक्याचे गण गेले कुठे?