Buldhana Police : ऐकावे ते नवलच! हरवलेले १७७ मोबाईल सापडले!

Team Sattavedh 177 lost mobile phones found : बुलढाणा पोलिसांची कामगिरी; ३० लाख रुपयांचे मोबाईल मूळ मालकांकडे सोपवले Buldhana एकदा हरवलेली वस्तू सापडणे ही खरे तर दुर्मिळच मानले जाते. त्यातही मोबाईल हरवला तर विसराच. पण बुलढाणा पोलिसांनी भलतीच जबरदस्त कामगिरी केली आहे. एक, दोन नाही तर हरवलेले तब्बल १७७ मोबाईल शोधून काढले आणि ते मूळ … Continue reading Buldhana Police : ऐकावे ते नवलच! हरवलेले १७७ मोबाईल सापडले!