Buldhana Police : ८ लाख ८३ हजारांच्या बनावट नाेटा?

Team Sattavedh fake currency worth 8 lakh 83 thousand found : नोटा बाजारात आणण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळला Buldhana बनावट नाेटा चलनात आणण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना पुण्यातील दाेघांना स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले. त्यांच्याकडून पाेलिसांनी ८ लाख ८३ हजार रुपयांच्या बनावट नोटा, एका चारचाकी वाहन जप्त केले. या बनावट नोटा जिल्ह्यात कोठे वितरित करण्यात येणार होत्या. तसेच … Continue reading Buldhana Police : ८ लाख ८३ हजारांच्या बनावट नाेटा?