Buldhana Police : १६३३ पोलीस अधिकारी-अंमलदारांना आयकर विभागाच्या नोटीस!

Team Sattavedh Income Tax Notices Issued to 1,633 Police Officers : ‘बोगस’ कपातीचा गोंधळ; चार्टर्ड अकाउंटंटसह ‘कर बचत’ योजनेचा फज्जा Buldhana बुलढाणा जिल्हा पोलीस दलात तब्बल १,६३३ अधिकारी आणि अंमलदार सध्या आयकर विभागाच्या रडारवर आले असून, त्यामुळे पोलीस खात्यात मोठी खळबळ उडाली आहे. या कर्मचाऱ्यांनी एका चार्टर्ड अकाउंटंटच्या मदतीने आयकर रिटर्नमध्ये बनावट कपाती दाखवून आयकर … Continue reading Buldhana Police : १६३३ पोलीस अधिकारी-अंमलदारांना आयकर विभागाच्या नोटीस!