Buldhana Police : बेपत्ता मुलींचा शोध घेणार आहात की नाही?

Team Sattavedh The number of missing girls is increasing : ठाकरे गटाच्या नेत्यांचा पोलिसांना सवाल, पिंपरी गवळीतील घटनेनंतर तीव्र प्रतिक्रिया Buldhana मोताळा तालुक्यातील पिंपरी गवळी गावातून गेल्या वर्षभरात पाच ते सहा मुली बेपत्ता झाल्या आहेत. अलीकडेच एका १६ वर्षीय मुलीचे अपहरण झाले आहे. तक्रार देऊनही महिनाभरात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यामुळे गावकऱ्यांत संतापाची लाट … Continue reading Buldhana Police : बेपत्ता मुलींचा शोध घेणार आहात की नाही?