Buldhana Police : साहेब, संसार उध्वस्त झाला, आता तरी दारूबंदी करा!

Team Sattavedh   Women in Ghussar village demand alcohol ban : घुस्सर गावात महिलांचा एल्गार; पोलिसांना दिले निवेदन Buldhana घुस्सर बु. आणि घुस्सर खुर्द या गावातील महिलांनी गावातील अवैध देशी व गावठी दारूविक्रीविरोधात ठणठणीत आवाज उठवत बोराखेडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांना निवेदन दिले. महिलांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे. घरातील … Continue reading Buldhana Police : साहेब, संसार उध्वस्त झाला, आता तरी दारूबंदी करा!