Buldhana Politics : चिखलीत काँग्रेसला मोठा धक्का; अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश

Team Sattavedh Big blow to congress, many joins BJP : माजी नगरसेवक दीपक खरात यांच्यासह कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल Buldhana चिखली नगर परिषदेसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना राजकीय पक्षांत हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का देत माजी नगरसेवक दीपक खरात, राकेश सावजी, शेख इरफान यांच्यासह काँग्रेसमधील अनेक सक्रिय कार्यकर्त्यांनी … Continue reading Buldhana Politics : चिखलीत काँग्रेसला मोठा धक्का; अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश